Wednesday, 18 January 2017

E-LEARNING Gadgets - शिक्षकांच्या प्रतिक्रिया



E-LEARNING  Gadgets  - शिक्षकांच्या प्रतिक्रिया





नमस्कार

SMART CLASS गेल्या 2 वर्षा पासुन नवीन उपक्रम राबवत आहे.  या मध्ये E-LEARNING मार्गदर्शन, वेगवेगळी gadgets ( यंत्र )  यांचा अभ्यास करून ती अध्ययन अध्यापन प्रक्रियेत सहभागी झाली तर कितपत धन संक्रमण होईल याचे कृतीसंशोधन करत आहे. अध्ययन प्रक्रिया मनोरंजक आणि प्रभावी अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल हे समजले.


अशा प्रकारे चालत असलेले हे शुभ कार्य पुढे त्या Gadgets ( यंत्र)  लोकांन पर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला.  आणि संपुर्ण महाराष्ट्रात पुरवठा करण्याचे काम करत आहे. आज कित्येक शाळेत SMART CLASS व्दारा पुरवठा केलेल्या वस्तूंचा ( यंत्रांचा)  अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर होत आहे. 


काही शाळेतील शिक्षकांच्या प्रतिक्रिया खालील छायाचित्रा मध्ये.
























No comments:

Post a Comment