E-LEARNING PRODUCT
ही शैक्षणिक E-LEARNING PRODUCTs खरेदीसाठी , घरपोच मिळविण्यासाठी संपर्क करा.
Smart class ( jadhav sir)
Mobile 7588215161 (whtsapp)
संपूर्ण अभ्यासक्रम मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इयत्ता 1 ली ते 12 वी संपुर्ण अभ्यासक्रम मिळवा आता एकत्रित Installment न करता वापरणे अतिशय सोपे आहे.
1) Enlarged magnifier f 2
आज मी आपणास स्वस्त,पोर्टेबल आणि वापरास सुलभ अशा शैक्षणिक साहित्याची ओळख करून देणार आहे.
Enlarged screen 8 inch
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दृक-श्राव्य माध्यमांची गरज आणि परिणामकारकताही लक्षणीय आहे.परंतु त्यासाठी संगणक,tabलेts ,प्रोजेक्टर ई.आवश्यक आहे,प्रत्येक शाळेत ते उपलब्ध होईलच असे नाही,यावर पर्याय म्हणून आपण Enlarged screen 8 inch वापरू शकता..आपल्या फोन वरील एखादी शैक्षणिक क्लिप विद्यार्थ्यांना दाखवायची असल्यास फोनच्या स्क्रीनसाईझ मुले ती आपणास सर्व विद्यार्थ्यांना दाखविणे कठीण जाईल,यावर उपाय मोबाईल Screen ,याची रचना अतिशय सोपी आहे केवळ यात तुमचा फोन ठेवा आणि मिळावा 8 inch मोठे चित्र.ध्वनीसाठी वेगळी व्यवस्था मात्र यात आपणास करावी लागते. त्यासाठी mobile tab charging speaker www.Smartclassgood.blogspot.in मध्ये उपलब्ध. या साहित्यासाठी विजेची आवश्यकता नाही,वापराची प्रणाली अतिशय सोपी आहे..
2) Chargeable mobile, tab, laptop speaker
Laptop, mobile, tab charging speaker
शाळेसाठी उपयुक्त.
1) E-LEARNING करताना स्पष्ट आणि मोठा आवाज मोबाइलच्या मदतीने 30-40 विद्यार्थ्यांना ऐकू येइल आसे उपयुक्त यंत्र.
2) कमी किंमतीत आणि बीना खर्चिक यंत्र.
3) कोणत्याही मोबाइल या यंत्रला जोडला जातो.
4) मुलांना मनोरंजनासाठी सिनेमा दाखविण्यासाठी उपयुक्त यंत्र.
5) हाताळण्यास सोपे.
6) मोबाइल वर Download केलेली शैक्षणिक माहिती विद्यार्थींन मोठ्या आवाजात सोप्या पद्धतीने दाखवता येते.
7) charging करण्यासाठी mobile चा charger वापरता येतो .
4) bluetooth wireless speaker ( all in 1)
( bluetooth wireless & usb Pen Drive speaker )
उपयुक्त यंत्र ( bluetooth wireless & usb Pen Drive speaker )
1) या speaker ला PenDrive आणि memory card जोडले जाते. या व्दारे शैक्षणिक गाणी ऑडिओ गोष्टी विद्यार्थ्यांना ऐकवता येतील.
2) speaker ला bluetooth व्दारा mobile, tab, laptopसहज जोडला जातो.
3) हा speaker chargeable आहे. Charging करण्यासाठी Cabal सोबत येती तुमच्या मोबाइल Charger वापरकरुन charg करता येतो.
4) mobile ला wireless जोडणी असल्याने mobile remote चे ही काम करतो. ( Video stop, play, next etc)
4) mobile ला wireless जोडणी असल्याने mobile remote चे ही काम करतो. ( Video stop, play, next etc)
5) OTG USB CABLE
वेगवेगळ्या कंपनी मोबाइल व TABLET साठी OTG फंक्शन देत आहेत.
हे OTG फंक्शन काय आहे ?
ज्या स्मार्ट फोनला व tabलेts ला OTG फंक्शन आसेल त्या फोन ला कोणताही KEYBOARD, MOUSE आणि pen Drive सहज जोडला जातो.
त्यासाठी ही OTG USB CABLE खरेदी करावी लागेल
उपयोग :-
Pen Drive मधील आणि स्मार्ट फोन मधील महत्वाचा Data computer विना सहज copy and paste करू शकतो.
स्मार्ट फोन ला Keyboard and mouse जोडून typing आणि इतर बरीच काम करता येतील. म्हणजे स्मार्ट फोन एक computer तयार होईल.
6 ) Selfie Stick
उपयुक्त product
शैक्षणिक video निर्माण करताना यि यंत्राचा उपयोग होईल कारण हातात मोबाइल पकडला की video हल्ल्याच्या भास होतो. या यंत्राचा योग्य वापर करता येईल.
शैक्षणिक video निर्मिती. संस्कृतीक कार्यक्रमाचे शूटींग. या सारख्या वेगवेगळ्या कामासाठी याचा उपयोग करता येईल.
7) Bluetooth Stereo speaker
1 ) 50 ते 80 विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत ऐकू येइल येवढीक्षमता आहे. आवाज मोठा आवि स्पष्ट येतो.
* शालेय परिपाठ.
* सांस्कृतिक कार्यक्रम तयारी.
* अध्यापनासाठी .
* बडबड गिते , गोष्टी ऐकण्यासाठी.
2) हा speaker chargeable आहे. Charging करण्यासाठी Cabal सोबत येती तुमच्या मोबाइल Charger वापरकरुन charg करता येतो.
* शालेय परिपाठ.
* सांस्कृतिक कार्यक्रम तयारी.
* अध्यापनासाठी .
* बडबड गिते , गोष्टी ऐकण्यासाठी.
2) हा speaker chargeable आहे. Charging करण्यासाठी Cabal सोबत येती तुमच्या मोबाइल Charger वापरकरुन charg करता येतो.
3) mobile ला wireless जोडणी असल्याने mobile remote चे ही काम करतो. ( Video stop, play, next etc)
4) या speaker ला PenDrive आणि memory card जोडले जाते. या व्दारे शैक्षणिक गाणी ऑडिओ गोष्टी विद्यार्थ्यांना ऐकवता येतील.
5) speaker ला bluetooth व्दारा mobile, tab, laptopसहज जोडला जातो.
8) power bank
ही शैक्षणिक E-LEARNING PRODUCTs खरेदीसाठी , घरपोच मिळविण्यासाठी संपर्क करा.
Smart class ( jadhav sir)
Mobile 7588215161 (whtsapp)
वरील सर्व शैक्षणिक माहिती, साधनांना नियम अटी आहेत. याचे सर्व अधिकार SMART CLASS या उपक्रमाकडे राहतील .
www.Smartclassgood.blogspot.in























Sir I want this product
ReplyDeleteSir I want this product
ReplyDeletevery nice products and service....keep it up
ReplyDeletemy cell no 7588215161
Deleteno 1 product sir
ReplyDeleteThanks sir
DeleteNo.1 Product sir...
ReplyDeleteहो सर.. संपर्क साधावा whatsapp no 7588215161
ReplyDelete