Saturday, 26 November 2016

कोणतीही link open करण्या अगोदर.

Whatspp वरती वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत आणि या ग्रुप मध्ये रोज माहितीचा साठ उपलब्ध होत आहे.

पण या बरोबरच काही आडचण धोका ही निर्माण झाला आहे.
वेगवेगळ्या Link आज आपण पहात आहे या मध्ये virus, Malware, privacy, Private Data example contact banking Facebook passwords hack  होत आहेत. 

लक्ष द्यावे अशा Link धोकादायक ठरू शकतात आणि असे अनेक प्रकार घडले आहेत.

म्हणून कोणत्याही link उघडताना त्या विषयी निश्चित माहिती घ्यावी.  कोणत्याही Link वर details भरताना काळजी घ्यावी . 

असा बऱ्याच link या स्वरूपात असतात.

555 रु  मोबाइल

Gold whatspp

Tracking mobile number

या मुळे माहीत मिळवण्यासाठी official website, Play Store, Google या संकेतस्थळा मध्ये पहावी.

Online खरेदी  विक्री  नामांकित वेबसाईट, Application मधुन करावी. 

कोणताही app घेण्यासाठी paly store चाच वापर करावा. 

Smart class
Www.Smartclassgood.blogspot.in
Whatsapp no 7588215161

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा

No comments:

Post a Comment