Sunday, 28 June 2015

आपले आधार कार्ड क्रमांक मोबाईलवर मतदार यादीत जोडा.

आपले आधार कार्ड क्रमांक मोबाईलवर मतदार यादीत जोडा. Link
वरील लिंकनंतर Feed your Aadhar no. वर क्लिक करा आणि खालील माहिती भरा.
१) मतदाराचे नाव
२) मतदान ओळखपत्र क्रमांक
३) आधार क्रमांक
४) मोबाइल क्रमांक
५) मो. क्र सेल्फ/रिलेटिव्ह / मित्र
SUBMIT  करा
आधार क्रमांक रजिस्टर होईल . 

No comments:

Post a Comment